मुख्यपृष्ठ | संचालक मंडळ | उच्च व्यवस्थापन | पारितोषीके | नियुक्ती | निविदा | जाहीरात | संपर्क | फोटोगॅलरी
  सार्वजनिक सुटया  



   
arrow बँकेचा इतिहास
arr बँकेच्या शाखा
arr शाखा दर्शक
arr
arr बँकेची दिनदर्शिका
arr सार्वजनिक सुटया
arr सामाजिक जबाबदारी
arr
arr
arr
arr
   
अ) सन 2018 या वर्षातील सार्वजनिक सुटयांची यादी खालील प्रमाणे आहे त्या दिवशी बँकेची मुख्य कचेरी व तिच्या सर्व शाखा बंद राहतील.
1 प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2018 शुक्रवार
2 महाशिवरात्री 13 फेब्रुवारी 2018 मंगळवार
3 छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी 2018 सोमवार
4 होळी (दुसरा दिवस) 02 मार्च 2018 शुक्रवार
5 महावीर जयंती 29 मार्च 2018 गुरुवार
6 गुड फ़्रायडे 30 मार्च 2018 शुक्रवार
7 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रील 2018 शनिवार
8 बुध्द पौर्णिमा 30 एप्रिल 2018 सोमवार
9 महाराष्ट्र दिन 01 मे 2018 मंगळवार
10 रमझान ईद (ईद-उल-फितर) (शव्वल-1) 16 जून 2018 शनिवार
11 स्वातंत्र्य दिन 15 ऑगष्ट 2018 बुधवार
12 पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) 17 ऑगष्ट 2018 शुक्रवार
13 बकरी ईद(ईद-उल-झुआ) 22 ऑगष्ट 2018 बुधवार
14 गणेश चतुर्थी 13 सप्टेंबर 2018 गुरुवार
15 मोहरम 20 सप्टेंबर 2018 गुरुवार
16 महात्मा गांधी जयंती 02 ऑक्टोबर 2018 मंगळवार
17 दसरा 18 ऑक्टोबर 2018 गुरुवार
18 दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) 07 नोव्हेंबर 2018 बुधवार
19 दिवाळी (बलिप्रतिपदा) 08 नोव्हेंबर 2018 गुरुवार
20 ईद-ए-मिलाद 21 नोव्हेंबर 2018 बुधवार
21 गुरू नानक जयंती 23 नोव्हेंबर 2018 शुक्रवार
22 ख्रिसमस 25 डिसेंबर 2018 मंगळवार
 
ब) बँकांसाठी
1 बँकांना आपले वार्षिक लेखे पुर्ण करता येण्यासाठी 1 एप्रील 2018 रविवार
वरील ब प्रमाणे जाहीर केलेल्या सुटया हया बँकेच्या कर्मचा-यांना लागू होणार नाहीत. त्या दिवशी बँकेचे आर्थिक व्यवहार बंद राहतील.
 
क) खालील सुटया रविवारी येत असल्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आलेली नाही.
 
1 गुढीपाडवा 18 मार्च 2018 रविवार
2 रामनवमी 25 मार्च 2018 रविवार